वधू वर सूचक केंद्र

वधू वर सूचक केंद्र विवाह संस्था संस्कृती आणि उपसंस्कृतीस अनुलक्षून विवीध पद्धतीने व्य्क्ती अंतर्गत नाते ,सहसा जवळकीचे आणि लैंगिक मान्य करते.अशा संबधास विवाह म्हणतात , आणि जी प्रक्रिया किंवा समारंभ या नात्याची सुरूवात करून देतो त्यास लग्न असे म्हणतात, व या नात्यास लग्न गाठ असे संबोधले जाते. लग्न हे दोन व्यक्तीमध्ये नसून त्यामध्ये दोन परिवार जोडले जातात. लग्न हे पवित्र बंधन आहे.
विवाहांचे प्रकार
अनुरूप विवाह, अनुलोम विवाह : तथाकथित वरच्या वर्णाचा पुरुष आणि तथाकथित खालच्या वर्णाची स्त्री यांचा विवाह, आंतरजातीय विवाह, आंतरधर्मीय विवाह, आर्ष विवाह, आसुर विवाह, एकपत्‍नीत्व) Monogamy, कुंडली जुळवून विवाह, कोर्ट मॅरेज (सिव्हिल मॅरेज) (रजिस्टर्ड लग्न)!
गर्भावस्थेतील मुलांचे लग्न, गांधर्व विवाह, जरठ-कुमारी विवाह, जरठ विवाह, दैव विवाह (देवाशी लग्न),निकाह, पाट, पारंपरिक पद्धतीचे लग्न ह्यालाच जुन्या पद्धतीचे लग्न म्हणतात.
पाळण्यातले लग्न, पिशाच्च विवाह, पुनर्विवाह, प्रतिलोम विवाह : तथाकथित खालच्या वर्णाचा पुरुष आणि तथाकथि वरच्या वर्णाची स्त्री यांचा विवाह. प्रजापत्य विवाह, प्रेमविवाह, बहुपत्‍नीत्व (Polygamy), बालविवाह
ब्राह्म विवाह, मांगलिक विवाह, म्होतूर, राक्षस विवाह, विजोड विवाह, विधवा विवाह, वैदिक लग्न, वैधानिक विवाह (कायदेशीर लग्न), सगोत्र विवाह, सजातीय विवाह, विवाह, ज्ञानप्रबोधिनी पद्धतीचे लग्न

वधू वर सूचक केंद्र एक विशिष्ट लग्न मंडळ जेथे आपण सामुहिक लग्नापासून - खानपान कोणत्याही संपर्क शोधू शकता.

  • खालील लिंकवर माउस घेऊन जाऊन तुम्हाला लिंक दिसेल मग क्लिक करून अधिक माहिती घ्यावी
  • पत्ता

    एम डब्लू एफ एन जी वो : न्यास
    पिंपरी चिंचवड, पुणे, मुंबई .

    कार्य

    एम डब्लू एफ एन जी वो : न्यास
    लातूर मराठवाडा महाराष्ट्र भारत.
    ऑफिस नंबर: +९१ ९१३००४३९९९.

    नेटवर्क

    एम डब्लू एफ एन जी वो : न्यास
    सामाजिक कार्यकर्ता | स्वयंसेवक | वर्ल्ड
    ऑफिस नंबर: +९१ ९१३००४३९९९.

    We Are Social