सुखीयाझाला

दोन महिन्यांनपूर्वी मुंबईत दोन घटना ऐकायला मिळाल्या
१. हजारो कोटी संपत्तीचा मालक, १ B H K मध्ये एकाकी जीवन जगतोय व मुला विरुद्ध कोर्टात भांडून चालू आहे.
२. स्व:ताची आई मारून कित्येक दिवस झाले तरी अमेरिकेत राहणाऱ्या मुलाला माहीतच नाही. आईच्या भेटीला आला तर फक्त सांगाडा मिळाला आशा कितीतरी घटना आपल्या ऐकण्यात, बघण्यात अगदी आपल्या शेजारी गल्लीत शहरात घडत असतात, आपण वाचतो, ऐकतो विसरून जातो.
वरील दोन्ही घटना ऐकल्यानंतर काही तरी करणे महत्त्वाचे, वृद्धासाठी काहीतरी करायच आणि या विचारातूनच "सुखिया झाला" वृद्धांना सांभाळणाऱ्या, त्यांना आनंदी ठेवणाऱ्या विचारांचा जन्म झाला.

"माणसांना, माणुसकीचे शिक्षण देवुन माणसांची सेवा करणे"


ज्येष्ठ नागरिक व आजारी व्यक्तीची सेवा करण्यासाठी आमचेकडे अत्यंत विश्वसनीय व आपुलकीने सेवा करणारी माणसे आहेत. जेष्ठ व्यक्ती / आजारी व्यक्ती आनंदी कसे रहातील अशीच सेवा मिळेल. अशी प्रेमळ व त्यांना प्रत्येक क्षण आनंदी सुखकर गेला पाहिजे अशीच सेवा संस्थेच्या व्यक्तीकडून मिळेल. प्रत्येकाला चांगली सेवा देण्यसाठी आमची यंत्रणा सज्ज आहे. संस्थेकडे प्रशिक्षित, मनमिळाऊ, प्रेमळ स्त्री-पुरुष आहेत. आपल्या कुटुंबातील व्यक्ती समजूनच सेवा/संगोपन टीत्रा फौंडेशन च्या जेष्ठ नागरिकांना चांगल्या सुविधा देवून त्यांचे जीवन सुखकर आनंदी राहावे तसेच, त्यांना आधार व हक्काचा माणूस उपलब्ध करून देणे हा आहे.

आमच्या सेवा

  • वैयक्तिक काळजी
  • o आंघोळ व शारीरिक स्वच्छता यात गरजेनुसार स्वच्छतागृहात लागणारी मदत.
  • o अपघात टाळण्यासाठी स्नानगृह व प्रसाधनगृहाच्या स्वच्छतेची व सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेणे.
  • o प्रशिक्षित अनुभवीत असे स्त्रिया/ पुरुषांना बोडी मसाज करणाऱ्या व्यक्ती उपलब्ध असतील.
  • भावनिक आधार/मनासिक आधार
  • o गरजेसुरार पुस्तके, वृत्तपत्रे, धार्मिक ग्रंथ वाचून दाखवणे क्यारम, चेस, पत्ते असे सोबत खेळ खेळणे त्यांचे मनोरंजन करणे.
  • o सर्व सेवा देत असताना त्यांना एकटेपणा जाणवणार नाही याची काळजी घेणे.
  • o डॉक्टर, अम्बुलंस, पोलीस यासारख्या आपत्कालीन सुविधा देण्याचे नियोजन करणे.
  • o व्याख्याने, सभा, संगीत कार्याक्रम इतर कार्यकक्रमाना सोबत जाऊन मदत करणे.
  • o धार्मिक स्थळे, भजन, गायन, प्रार्थना अशा कार्यक्रमात मदत.
  • o लिखाण काम, धार्मिककामात मदत करणे.
  • खालील लिंकवर क्लिक करून अधिक माहिती घ्यावी

पत्ता

एम डब्लू एफ एन जी वो : न्यास
पिंपरी चिंचवड, पुणे, मुंबई .

कार्य

एम डब्लू एफ एन जी वो : न्यास
लातूर मराठवाडा महाराष्ट्र भारत.
ऑफिस नंबर: +९१ ९१३००४३९९९.

नेटवर्क

एम डब्लू एफ एन जी वो : न्यास
सामाजिक कार्यकर्ता | स्वयंसेवक | वर्ल्ड
ऑफिस नंबर: +९१ ९१३००४३९९९.

We Are Social