कृषी क्षेत्र

क्रियाकलाप

  • गटशेती , सामूहिक भेटीला प्रोत्साहन देणे नैसर्गिक शेती अत्याधुनिक अवजारे याविषयी शेतकऱ्यांना प्रशिक्षक देणे . पाणी आडवा पाणी जिरवा ,सौरऊर्जा ,पवनचक्की इद्यादी विषयक जागृती निर्माण करणे योजना मिळवून देणे कामी मार्गदर्शन करणे .
  • वृक्षारोपण , फळबाग लागवडी नर्सरी वनौषधी लागवड याचे प्रशिक्षण देणे . पशु पक्षी पालन ,अन्न प्रक्रिया ,फळप्रक्रिया ,गोपालन ,शेळीपालन ,दुग्धव्यवसाय , मधुमखी पालन इ . विषयी स्वतंत्र प्रशिक्षण सुरु करणे .
  • कृषीपर्यटन विकसित करणे प्रचार करणे , औषधांचे संशोषण सुरु करणे , नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे आणि प्रशिक्षण देणे.
  • आदर्श शेती व आदर्श व्यवसाहिक यांना बक्षीस व सन्मान पत्र देणे त्यांचा गौरव करणे .
  • पशुवैयद्यकीय दवाखाना सुरु करणे .
  • शासनाच्या पूर्वपरवानगीने विकसित करणे संगोपन करणे , वृक्ष लागवड करणे संगोपन करणे .
  • नैसर्गिक ऊर्जाश्रोतांचे संशोधन प्रसार करणे व योजना राबवणे , सोलर योजना राबविणे .
  • नाबार्ड , अधिवासी विभाग , कृषिविभाग इतर शासकीय योजना राबविण्यात मदत करणे .

पत्ता

एम डब्लू एफ एन जी वो : न्यास
पिंपरी चिंचवड, पुणे, मुंबई .

कार्य

एम डब्लू एफ एन जी वो : न्यास
लातूर मराठवाडा महाराष्ट्र भारत.
ऑफिस नंबर: +९१ ९१३००४३९९९.

नेटवर्क

एम डब्लू एफ एन जी वो : न्यास
सामाजिक कार्यकर्ता | स्वयंसेवक | वर्ल्ड
ऑफिस नंबर: +९१ ९१३००४३९९९.

We Are Social