स्वराज्य स्वयंसेवक समिती

समाजासाठी कार्य करणे प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. आपल्या प्रगतीसाठी, आपण विकासासाठी समाकलित होण्यास सक्षम असावे. ती आपली जबाबदारी आहे . आपल्याला समूहाच्या गरजांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. समाजातील लोकांनी मला काय दिले आहे हे सांगणे सोपे आहे, पण मी त्यांना काय दिले! आणि काय करता येईल? हे महत्वाचे आहे.
स्वराज्य स्वयंसेवक समिती मुख्य कमिटी प्रत्येक गावात

आमची कामे

 • महाराष्ट्रातील समाजिक व शैक्षणिक माहिती गोळा करणे.
 • महाराष्ट्रातील युवकांना एकत्रित येऊन विविध शहरात वार्षिक स्नेह संम्मेलन घेणे.
 • यशस्वी व्यक्तींचे मार्गदर्शन नविन पिढीला मिळेल यासाठी प्रयत्न करणे.
 • करीयर मार्गदर्शन व नवीन नोकरीसाठी व व्यवसाय मार्गदर्शन असे उपक्रम घेणे.
 • मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न करणे.
 • समाजातील सर्व व्यक्तींचा संपर्क वाढवून, समाजाची बांधिलकी वाढवणे.
 • यशस्वी व्यक्ती व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून, त्यांना पारितोषिक देऊन त्यांच्या गुणांना वाव देणे.
 • समाजातील सर्व व्यक्तींचे संगठन करून वेगवेगळे उपक्रम राबवणे.विद्यार्थ्यांसाठी - हुशार गरजुसाठी आर्थिक मदत, मार्गदर्शन, वसतिगृह...इतर
 • महाराष्ट्राचा पूर्ण इतिहास,यशस्वी व्यक्तींची माहिती,गुणवंत विध्यार्थींची माहिती गोळा करणे.
 • वधू-वर नोंदणी, सभासद नोंदणी करुन महाराष्ट्रातील विविध शहरात मेळावा आयोजित करणे.
 • सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करणे. Matrimony
 • खालील लिंकवर क्लिक करून अधिक माहिती घ्यावी

पत्ता

एम डब्लू एफ एन जी वो : न्यास
पिंपरी चिंचवड, पुणे, मुंबई .

कार्य

एम डब्लू एफ एन जी वो : न्यास
लातूर मराठवाडा महाराष्ट्र भारत.
ऑफिस नंबर: +९१ ९१३००४३९९९.

नेटवर्क

एम डब्लू एफ एन जी वो : न्यास
सामाजिक कार्यकर्ता | स्वयंसेवक | वर्ल्ड
ऑफिस नंबर: +९१ ९१३००४३९९९.

We Are Social