सांस्कृतिक

क्रियाकलाप

  • राष्ट्रीय सण, उत्सव साजरे करणे सर्वधर्मसमभाव भारतीय संस्कृतीचा प्रचार प्रसार करणे . मराठी भाषेचा प्रचार प्रसार करणे . साहित्य संमेलन , कविसंमेलन , वाचन , लेखन स्पर्धाचे आयोजन करणे . याचा प्रचार प्रसार होवा म्हणून अत्याधुनिक साधनांचा वापर करणे .
  • वारकरी संप्रदाय यांच्यासाठी भजन , कीर्तन महोत्सव सुरु करणे . त्यांच्यासाठी प्रशिक्षण शिक्षण सुरु करणे , कलाकार . नकलाकार यांना प्रशिक्षण देणे .
  • मुलामुलींना वाचनालय , अभ्यासवर्ग , ग्रंथालय सुरु करणे .
  • मानव संवेदनांमधील सामाजिक शिक्षणातून प्रसारित होणाऱ्या प्रसंगी श्रेणीचा समावेश करून संस्कृती ही मानवशास्त्र मध्ये एक केंद्रीय संकल्पना मानली जाते.

पत्ता

एम डब्लू एफ एन जी वो : न्यास
पिंपरी चिंचवड, पुणे, मुंबई .

कार्य

एम डब्लू एफ एन जी वो : न्यास
लातूर मराठवाडा महाराष्ट्र भारत.
ऑफिस नंबर: +९१ ९१३००४३९९९.

नेटवर्क

एम डब्लू एफ एन जी वो : न्यास
सामाजिक कार्यकर्ता | स्वयंसेवक | वर्ल्ड
ऑफिस नंबर: +९१ ९१३००४३९९९.

We Are Social