शैक्षणिक

क्रियाकलाप

  • पूर्व प्राथमिक , प्राथमिक , माध्यमिक ,उच्चमाध्यमिक , मराठी,हिंदी, इंग्रजी माध्यमाच्या शाळा , महाविद्यालय सुरु करणे . पदवी , पदवीत्तर , कृषीविषयक महाविद्यालय सुरु करणे इतर डिग्री कोर्सेस डिप्लोमा कोर्सेस सुरु करणे .
  • महाविद्यालयीन मुलांसाठी मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरूर करणे. संगणक विषयक , आरोग्य विषयक स्वतंत्र शैक्षणिक कोर्सेस सुरु करणे . पशु पक्षी पर्यावरण इ. संगोपन स्वतंत्र अभ्यासक्रम सुरू करणे . वैद्यकीय तांत्रिक पदवी पदुत्तर पदवीचे महाविद्यालय सुरु करणे .
  • परदेशी भाषांचे प्रशिक्षण व कोर्सेस सुरु करणे. शैक्षणिक आरोग्यविषयक , संगणक क्षेत्रात संशोधन करून कोर्सेस सुरु करणे.
  • उद्योगजगता विकास प्रशिक्षण केंद्र सुरु करणे, लघु उद्योग लघुव्येवसायिक यांना संघटित करून उद्योगजगता विकास प्रशिक्षण देणे , स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देणे.
  • महिला योगा , कराटे , स्वरक्षणचे प्रशिक्षण देणे , त्यांच्या विकासासाठी स्वतंत्र व्यासपीठ निर्माण . महिलांसाठी सामाजिक सांस्कृतिक विषयावर ज्ञान देण्यासाठी शिबिरांचे आयोजन करणे .
  • उद्यजकांना संघटित करून मार्गदर्शनपर व सामाजिक उपक्रम राबवणे .
  • मुली व मुलांसाठी करिअर मार्गदर्शन अकॅडमी सुरू करणे . शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या वक्ती व संस्थांचा थोर वैयक्तीच्या नावे पुरस्कार देऊन सन्मान करणे. वरील सर्व कामासाठी शासकीय योजना मिळवून देणे कमी मार्गदर्शन करणे . आयुर्वेदिक व निसर्गोउपचार महाविद्यालय सुरु करणे .

पत्ता

एम डब्लू एफ एन जी वो : न्यास
पिंपरी चिंचवड, पुणे, मुंबई .

कार्य

एम डब्लू एफ एन जी वो : न्यास
लातूर मराठवाडा महाराष्ट्र भारत.
ऑफिस नंबर: +९१ ९१३००४३९९९.

नेटवर्क

एम डब्लू एफ एन जी वो : न्यास
सामाजिक कार्यकर्ता | स्वयंसेवक | वर्ल्ड
ऑफिस नंबर: +९१ ९१३००४३९९९.

We Are Social