राष्ट्रीय सार्वजनिक उपक्रमातून शिबिरे मेळावे यांचे आयोजित करणे .
निसर्गाउपचार व आयुर्वर्दिक उपचारासाठी दवाखाना सुरु करणे . आयुर्वेदिक औशोधांची लागवड व प्रक्रिया यांविषयी प्रशिक्षण देणे ..
स्वछता अभियान राबवणे , दुर्गम भागात व आदिवासी भागात दवाखाना सुरु करणे . फिरते आरोग्य पथक सुरु करणे क्षयरोग ,कॅन्सर , एड्सग्रस्त , कुष्ठरोग व तत्सम आजारावर दवाखाना सुरु करणे.
कुपोषित माता , कुपोषित बालक यांच्या योजने बाबत मार्गदर्शन करणे .
प्रतिधात्मक लशींचे संशोधन सुरु करणे.
सर्व रोगावर संशोधन सुरू करणे व औषध उपचारावर संशोधन करणे .
आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती , संस्था यांना पुरस्कार देऊन सन्मानित करणे .
गरीब , गरजू , आजारी व्यक्तींना अल्प फी मध्ये मोफत उपचार करता यावेत म्हणून हॉस्पिटल सुरु करणे.
HOME LOCATIONS
MWF NGO: TRUST
PCMC, HADAPSAR, PUNE, MUMBAI.
CORE WORK LOCATIONS
MWF NGO: TRUST
LATUR, MARATHWADA, INDIA. Office no: +91 9130043999.
NETWORKS
MWF NGO: TRUST
Human | Professionals | Social Workers | Wise Wide Area Office phone no : 9130043999.